वर्धापन दिन व शिवजयंती निमित्त विशेष घोषणा
वीर योद्धा न्यूज एक्सप्रेस
।। सामर्थ्य सत्याचे, पाऊल प्रगतीचे ।।
सामाजिक क्रांतीचे नवे व्यासपीठ!
वीर योद्धा प्रतिष्ठान मागील अनेक वर्षांपासून निस्वार्थ भावनेने सामाजिक हित जोपासत आहे. समाजातील प्रत्येक घडामोडी, ज्वलंत प्रश्न आणि सत्य जनतेसमोर आणण्यासाठी आम्ही शिवजयंतीचे औचित्य साधून आमचे अधिकृत न्यूज पोर्टल 'वीर योद्धा न्यूज एक्सप्रेस' लाँच करत आहोत.
श्री बापू ढावरे
संस्थापक अध्यक्ष - वीर योद्धा प्रतिष्ठान
📞 संपर्क: +91 73873 54453
📧 ईमेल: veeryoddha.pratishthan@gmail.com
🌍 वेबसाइट: veeryoddhanewsexpress.com
।। वीर योद्धा प्रतिष्ठान - सदैव समाजहितासाठी तत्पर ।।
