वीर योद्धा प्रतिष्ठान
सत्याचा निर्भीड आवाज!
आमच्याबद्दल
'वीर योद्धा प्रतिष्ठान' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून सामान्यांच्या हक्कासाठी लढणारा एक प्रभावी आवाज आहे. आजच्या वेगवान डिजिटल युगात अचूक, निपक्षपाती आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. सामाजिक बांधिलकी जपत, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
🎯 आमचे ध्येय
अचूक आणि विश्वासार्ह माहिती लोकांपर्यंत पोहोचवून समाजाला जागृत करणे.
🛡️ आमचे मूल्य
सत्यता, निपक्षपातीपणा आणि पारदर्शकता हीच आमची ओळख आहे.
संपादक:- श्री बापू ढावरे
📧 ईमेल: veeryoddha.pratishthan@gmail.com
🌐 वेबसाइट:www.veeryoddhanewsexpress.com